गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर जिल्ह्यातील एका भाजप आमदाराचे ED प्रकरण
मनी लॉन्ड्रिंग तसेच शासनाच्या जमीनी बेकायदेशीरपणे लाटल्या ..!
लातूर-लातूर जिल्ह्यातील एका भाजप आमदाराने चक्क शाशनाच्याच डल्ला मारल्याचे धक्कादायक माहिती याचीकाकर्त्याने ED समोर सादर केली.
ED ही देशाचे निष्पक्ष संस्था आहे त्यासाठी पूरक असे मनीलॉन्ड्रिंग कायद्यामधील सर्वपुरावे व गरज असलेल्या सर्व गोष्टी पुरवूनही ठराविक लोकांवर कारवाई करत नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील याचिकाकर्त्यांनी सर्व कागदपत्रे ED ला देवूनही वारंवार तक्रार करूनही त्या आमदारावर कारवाई करत नसल्याने याचीका दाखल केली.याची दखल हायकोर्टाने घेऊन त्या संदर्भा EDला उत्तर देण्यासाठी सांगितले आहे. गेल्या दहा वर्षापासून आमदारा विरुद्ध कारवाई करण्याठी तक्रार दाखल असतानाही त्याये पुरावे त्यांच्याकडे असताना ही कारवाई करत नसल्यामुळे कोर्टा द्वारे ही नोटीस बजावण्यात आली आहे .विशेष म्हणजे खुलताबाद येथील आणि लातूर जिल्ह्यातील वनविभाग,गृहखाते मधील शासकीय जमिनी बेकायदेशीरपणे लाटल्याचे आता समोर आले आहे.यावर 20 सप्टेंबर रोजी ED कोण कोणती कागदपत्रे कोर्टामध्ये देणार याकडे आता सर्व लातूर जिल्ह्याच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.