उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते'लाॅर्ड व्यंकटेशा' मंडळाच्या गणेश मुर्तीची पुजा
, सतिश नारायणकर-सार्थक कंटे -कार्यध्यक्ष, यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शेकडोंच्या संखेत गणेश भक्त उपस्थित होते.आरती झाल्यानंतर सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय राठोड़ यांच्या हस्ते लातूर चे उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी
यावेळी लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय राठोड़, सुरेश राठोड़,गणेश मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतिश मिरचे अप्पा , उपाध्यक्ष विक्रम पवार ,
कोषाध्यक्ष श्री कंठे , सहकोषाध्यक्ष संजय साळुंखे , सचिन राठोड , दीपक कदम
सजावट प्रमुख रमाकांत जाधव , प्रयोग राम विश्वनाथ स्वामी ,सांस्कृतिक अध्यक्ष घोडके सर, सचिव संजय राठोड , सहसचिव शिवाजी घोणे साईराज राठोड, विष्णू राठोड, जगदीश राठोड, सचिन राठोड़, प्रसिद्धीप्रमुख विष्णू आष्टीकर, राम पाटोळे ,संतोष अस्वार यांची उपस्थिति होती.