लातूर : जोशी मॅथ्स क्लासेसच्या वतीने इंजिनिअरींग सीईटी-२०२२ च्या परीक्षेत गणित विषयात उज्वल यश संपादप केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थ्यांना घड्याळ, कॅल्क्युलेटर, इंजिनिअरींग ची पुस्तके, सन्मान चिन्ह व सर्टिफिकेट देवून सन्मानित करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी क्लासेसच्या विद्यार्थ्यांना उज्वल यश संपादन केले आहे.
किनगे प्रणव हा विद्यार्थी ९९.६६ पसेंटाईल घेऊन क्लासेस मधुन सर्वप्रथम आला आहे. शिंदे ओंकार हा विद्यार्थी ९९.५८ पर्सेटाईल घेऊन द्वितीय आला आहे. आणि देशमुख रजत हा विद्यार्थी ९९.०९ पसेंटाईल घेऊन तृतीय
आला आहे. तसेच शिंदे गणेश ९८.९५, आदित्य पाचपिल्ले ९७.१०, अभय वेदले ९८.४४, आहेत. धीरज कोयले ९६.४४, संकेत माळेगावकर ९६.१७, शार्दूल दिक्षीत ९५.९७, सिध्दी पाटील९५.५३ असे पसेंटाईल मिळवून अव्वल ठरले
९० पसेंटाइल पेक्षा जास्त गुण घेणारे एकुण २३ विद्यार्थी आहेत, तसेच ८० पसेंटाईल पेक्षा जास्त गुण घेणारे ४१ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील नामवंत शासकीय, स्वाय्यत महाविद्यालयात चांगल्या शाखेत भन् इंजिनिअरींगला प्रवेश मिळू शकेल. गुणवत पुट विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त रिं केले व क्लासेसने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले.
"क्लासेसचे संचालक सुधाकर जोशी यांनी विद्याथ्यांना भावी वाटचालीसाठी व उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या."
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. वृषाली जोशी, सुदर्शन कंजे, अ प्रशांत कोळेकर, बब्रुवान कंजे, वर्षा मिरजगावे, बाबुराव कुलकर्णी, राजकुमार गडदे यांनी परिश्रम घेतले