सन 2022 च्या सर्व साधारण बदल्यांना पोलिस खात्यात मुहूर्त सापडला आहे.तसेच राज्याचे आस्थापन विभागातील पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील 77 राज्य सेवेतील पोलिस अधिक्षक, अपर पोलिस अधिक्षक, पोलिस उपआयुक्त यांच्या बदल्या करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. लातूर मधील काहि शहर डिवायसपी आणि पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यामध्ये लातूर शहर dyspजितेंद्र जगदाळे,चाकूरdysp निकेतन कदम , लातूर ग्रामीणdysp सुनिल देवगीर गोसावी,औसाdyspमधुकर आनंदराव पवार, निलंगाdysp दिनेश कुमार माधवराव कोल्हे यांचे नाव प्रकर्शाने पुढे आले आहे.परंतू लातूर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांचे मात्र नाव नसल्याची माहिती येत आहे.
त्यासाठी या सर्व 77 अधिकाऱ्यांनी आपल्या पसंतीची ठिकाणे कळवायची आहेत. या 77 लोकांच्या यादीमध्ये वर्धा, यवतमाळ, नागपूर शहर, जिल्ह्यातील अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंखे, डॉ. खंडेराव धारणे तसेच पोलिस उपायुक्त नागपूर शहर गजानन शिवलिंग राजमाने यांचा सुध्दा समावेश आहे.
पोलिस विभागाच्या सर्वसाधारण बदल्या करण्यासाठी विहित वेळेपासून शासनाने स्थगिती दिली म्हणून थांबल्या होत्या. आता शिंदे-फडणवीस सरकार येताच त्याचा मुहूर्त लागला आहे असे दिसते. राज्यातील 77 पोलिस अधिकाऱ्यांची बदली प्रस्तावीत करण्यात आली आहे. त्यामधील सर्व अधिकारी राज्य पोलिस सेवेतील आहेत.
बदली प्रस्तावीत असलेले अधिकारी पुढील प्रमाणे (कंसात सध्याची नियुक्ती):
तिरुपती काकडे (अपर पोलिस अधिक्षक कोल्हापूर),
गजानन शिवलिंग राजमाने (पोलिस उपायुक्त नागपूर),
अविनाश अंबुरे (पोलिस उपआयुक्त ठाणे),
दत्ता किशन नलावडे (अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग मुंबई),
प्रशांत लालासाहेब कदम (पोलिस उपायुक्त मुंबई)
मारोती नारायण जगताप (पोलिस उपआयुक्त नवी मुंबई सीआयडी),
विनायक साहेबराव डाकणे (पोलिस उपआयुक्त वाहतुक मुंबई),
विशाल गायकवाड (पोलिस अधिक्षक ला.प्र.वि.अमरावती),
सुहास बावचे (पोलिस उपआयुक्त एसआयडी मुंबई),
राजू भुजबळ (पोलिस उपआयुक्त टास्कफोर्स मुंबई),
निलेश हनुमंत मोरे (अपर पोलिस अधिक्षक नांदेड),
डॉ. विनयकुमार राठोड (पोलिस उपआयुक्त ठाणे),
संजय जाधव (अतिरिक्त नियंत्रक सिव्हील डिफेन्स आणि गृहरक्षक दल मुंबई),
बलसिंग खंडूसिंग राजपुत (पोलिस उपआयुक्त मुंबई),
यशवंत सोळंके (अपर पोलिस अधिक्षक वर्धा),
लक्ष्मीकांत पाटील (पोलिस उपआयुक्त गुन्हे-ठाणे),
रुपाली खेरमोडे-अंबुरे (पोलिस उपआयुक्त नवी मुंबई),
दिपक देवराज (पोलिस अधिक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा मुंबई),
सुनिल लोखंडे (पोलिस उपआयुक्त ईओडब्ल्यू ठाणे),
प्रशांत रामदास खैरे (पोलिस अधिक्षक पीसीआर नागपूर),
गिता शामराव चव्हाण(पोलिस उपआयुक्त पोर्ट मुंबई),
स्मिता अभिषेक पाटील नागणे (अपर पोलिस अधिक्षक ठाणे ग्रामीण),
अमित काशीनाथ काळे (पोलिस उपआयुक्त मिराभाईंदर),
प्रशांत विजयकुमार वाघुंडे (पोलिस उपआयुक्त मिराभाईंदर),
योगेश चव्हाण (पोलिस उपआयुक्त ठाणे),
सचिन सुरेश पेंडकर (पोलिस अधिक्षक एसएचआरसी मुंबई),
अभिजित सुरेश शिवथारे (पोलिस उपआयुक्त मुख्यालय नवी मुंबई),
गणेश नामदेव गावडे (पोलिस उपआयुक्त ठाणे),
दत्तात्रय बापू कांबळे (पोलिस उपआयुक्त ठाणे),
विक्रम महादेव साळी (पोलिस उपआयुक्त अमरावती),
जयश्री देसाई(अपर पोलिस अधिक्षक रत्नागिरी)
जयश्री तानाजी गायकवाड (अपर पोलिस अधिक्षक गडहिंगलज, कोल्हापूर),
नम्रता जी. पाटील-चव्हाण (पोलिस उपआयुक्त पुणे शहर),
श्वेता खेडकर (पोलिस अधिक्षक महामार्ग सुरक्षा नागपूर),
चंद्रकांत वामन गवळी (अपर पोलिस अधिक्षक जळगाव),
राहुल अरविंदराव माकणीकर (अपर पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण),
शिवराज बापुसाहेब पाटील (पोलिस उपआयुक्त नवी मुंबई),
प्रशांत जगन्नाथ बछाव (अपर पोलिस अधिक्षक धुळे),
मोनिका नंदकुमार राऊत (अपर पोलिस अधिक्षक अकोला),
डॉ. संदीप गुलाबराव पखाले (पोलिस उपआयुक्त मुख्यालय नागपूर शहर),
संजयकुमार पाटील (पोलिस उपआयुक्त मिराभाईंदर),
सागर नेताजी पाटील (पोलिस उपआयुक्त पुणे),
राहुल धरमराज खाडे (पोलिस अधिक्षक ला.प्र.वि. औरंगाबाद),
डॉ. खंडेराव अप्पा धरणे (अपर पोलिस अधिक्षक यवतमाळ),
दिपक विठ्ठलराव गिरे (पोलिस उपआयुक्त औरंगाबाद),
विजय व्यंकटराव कबाडे (अपर पोलिस अधिक्षक भोकर-नांदेड),
सुनिल कृष्णा लांजेवार (अपर पोलिस अधिक्षक बीड),
विक्रांत विश्वास देशमुख (अपर पोलिस अधिक्षक जालना),
चंद्रकांत खांडवी (अपर पोलिस अधिक्षक मालेगाव-नाशिक)
प्रकाश जाधव (पोलिस उपआयुक्त ईओडब्ल्यू मुंबई),
श्रीकांत धिवरे (पोलिस अधिक्षक सीआयडी पुणे),
पल्लवी रविंद्र बरगे (पोलिस अधिक्षक सीआयडी पुणे),
विनायक साहेबराव डाकणे (पोलिस उपआयुक्त वाहतुक मुंबई),
विशाल गायकवाड (पोलिस अधिक्षक ला.प्र.वि.अमरावती),
राजू भुजबळ (पोलिस बाबू विठ्ठल बनगर(पोलिस उपआयुक्त गुन्हे सोलापूर),
अजय लक्ष्मण देवरे (पोलिस अधिक्षक सीआयडी नाशिक),
यशवंत अशोक काळे (अपर पोलिस अधिक्षक हिंगोली),
विशाल हिरालाल ठाकूर (पोलिस उपआयुक्त मुंबई),
पौर्णिमा प्रकाश चौगुले (पोलिस उपायुक्त नाशिक शहर),
संदीप जाधव (पोलिस उपआयुक्त एसआयडी पुणे),
पौर्णिमा के. गायकवाड (पोलिस उपआयुक्त पुणे),
संदीप डोईफोडे (पोलिस उपआयुक्त फोर्स- 1 मुंबई),
शशिकांत देवराव बोराटे (प्राचार्य पीटीएस खंडाला),
ज्योती क्षीरसागर (प्राचार्य पीटीएस तासगाव-सांगली),
विजय खरात (पोलिस उपायुक्त नाशिक),
अनिकेत गंगाधर भारती (अपर पोलिस अधिक्षक भंडारा),
राजलक्ष्मी सतिश शिवनकर(पोलिस अधिक्षक सीआयडी क्राईम नागपूर),
किरणकुमार बाबाराव चव्हाण (पोलिस अधिक्षक फोर्स-1 मुंबई),
भारत तांगडे (पोलिस उपआयुक्त एसआयडी मुंबई),
वैशाली ईश्वर कडूकर (पोलिस उपआयुक्त सोलापूर शहर),
आनंद भोईटे (पोलिस उपआयुक्त पिंपरी चिंचवड),
डॉ. दिपाली राजेंद्र धाटे (पोलिस उपआयुक्त मुख्यालय सोलापूर),
मिलिंद मोहिते (अपर पोलिस अधिक्षक बारामती),
राहुल उत्तम श्रीरामे (पोलिस उपआयुक्त वाहतूक पुणे),
विजय पवार (अपर पोलिस अधिक्षक नंदुरबार),
पंकज दिलीपराव डहाणे (समादेशक एसआरपीएफ नागपूर),
विजयकांत मंगेश सगर (पोलिस उपआयुक्त मिराभाईंदर),
प्रकाश संपतराव गायकवाड (अपर पोलिस अधिक्षक पालघर),
जयश्री कोंडीबा जाधव/जयश्री तानाजी गायकवाड (अपर पोलिस अधिक्षक गडहिंगलज यांचा समावेश आसल्याचे समजले आहे.