Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते 'लातूरचा महाराजा' गणेश मंडळाची आरती

माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते 'लातूरचा महाराजा' गणेश मंडळाची  आरती




शहरातील लातूरचा महाराजा गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथील गणेश मंडळाची माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या हस्ते श्री ची आरती संपन्न झाली यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश भैया एस आर देशमुख मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साईराज पवार , राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड किरण जाधव, शामराव भोसले,महादेव मुळे, सुंदर पाटील अनुप मलवाड , कैलास पाटील, महेश काळे, रमेश सूर्यवंशी,विनोद मुळे अतुल कदम, विजय धुमाळ, ऋषिकेश शेंडे पाटील, पराग ढगे विजय जाधव, रामेश्वर पाटील, पंडित कावळे, रवी ओझा, राजेश लखादिवे अभिजीत पाटील, राजेश फडकुले, दीपक पाटील गणेश मुगळे, रोहित गंजेवार अजय बोराडे, योगेश महाराज, राहुल वाकडे ,नीरज पाटील, समीर मणियार, सचिन जाधव श्रीकांत पाटील, विजय घोडके गोविंदा आलुरे, सचिन दाताळ, रामदास पवार सतीश पाटील आधी पदाधिकारी व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सर्व व्यापारी नागरिक भक्तगणउपस्थित होते
Previous Post Next Post