Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बनावट कागदपत्र तयार करुन ,एकाच प्लॉटवर दिले तिघांना कर्ज

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बनावट कागदपत्र तयार करुन ,एकाच प्लॉटवर  दिले तिघांना कर्ज
मोतीलाल ओसवाल होम वर सदनिका बांधकाम फायनान्सच्या ४ कर्मचाऱ्यांसह ८ जणांवर गुन्हा दाखल



लातूर : एकाच प्रॉपर्टीचे बनावट कागदपत्रे पनीकडे प्रदिप ज्ञानेश्वर पवार (रा. सोमनाथपुर, उदगीर, तयार करुन दोघांना कर्ज मंजुर करुन बँकेची ता. उदगीर) याने, प्लॉट खरेदीबाबतचे दस्त व अन्य फसवणुक केल्याप्रकरणी, मोतीलाल ओसवाल होम कागदपत्रांच्या आधारे लातूर शहरातील सर्वे नं २७१/१ फायनान्स कार्पोरेशनच्या ४ कर्मचाऱ्यांसह ८ 'जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शिवाजीनगर. पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यातील हकिकत अशी कार्यालयात सादर केले होते. तसेच या सदनिकेतील की, घरांसाठी कर्ज देणाऱ्या मोतीलाल ओसवाल होम सदनिका नं. १०३ च्या खरेदी बाबत कारानामा आरोपी फायनान्स कार्पोरेशन लि. या कंपनीची लातूरातील प्रदिप ज्ञानेश्वर पवार याने सौ. ललीता बाबुराव गुंडरे औसा रोडवर शाखा आहे. सन २०१५ मध्ये या कं यांना करुन दिला. वास्तवीक सदर मधील प्लॉट क्र १० करित असल्याचे मोतीला ओसवाल होम फायनान्सच्या लातरातील "कार्यालयात सादर केले होते. तसेच या सदनिकेतील सदनिका नं. १०३ च्या खरेदी बाबत कारानामा आरोपी प्रदिप ज्ञानेश्वर पवार याने सौ. ललीता बाबुराव गुंडरे यांना करुन दिला. वास्तवीक सदर सदनिकेचा करारनामा त्याने यापूर्वीच सदाशिव सुर्यकांत गिरी व पवन सूर्यकांत गिरी यांच्या हक्कात करुन दिलेला होता. असे असतानाही आरोपी रविंद्र दगडु निटुरे याच्या सोबत संगणमत करुन आनखी एक खोटा करारनामा तयार करुन घेवुन सदर खोट्या करारनाम्याच्या आधारे प्रदिप ज्ञानेश्वर पवार व शिल्पा प्रदिप पवार यांनी वरिल लोकांसोबत संगणमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे मोतीलाल ओसवाल होमलोन कार्पोरेशन लि. यांच्याकडुन गृहकर्ज घेतले. तसेच, याच कंपनीतील कर्मचारी अच्युत नाईकवाडे, सतिष जनकराव घोगरे, संदीप सहदेव मस्के, संदिप कदम, शेखर देशमुख यांनी आरोपी प्रदीप ज्ञानेश्वर पवार, शिल्पा प्रदीप पवार (दोघे रा. सोमनाथपुर, उदगीर, ता.उदगीर) आणि रविकांत दगडु निटुरे यांच्याशी संगणमत करुन कर्ज रकमेची अफरातफर केली. तसेच, कंपनीच्या विश्वासांचा भंग करुन खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणुक केली अशी तक्रार, मोतीलाल ओसवाल होम फायनान्य कॉ. लि. चे कायदेशीर सल्लागार त्रिशरण बालाजी भालेराव यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिली. या तक्रारिच्या आधारे, शिवाजीनगर वरिल ८ जणांविरुध्द गरुनं ३३८/ २२ कलम ४२०, ४६७, ४७१, ४०८, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास सपोनि राठोड हे करित आहेत
Previous Post Next Post