लातूर प्रतिनिधी:-संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किसन भाऊ फुसे ,राज्य समन्वयक श्री नरेंद्र लचके ,राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक जव्हार मुथा यांच्या मार्गदर्शनानुसार पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री रवींद्र तहकीक यांनी दैनिक लोकपत्रचे लातूर जिल्हा प्रतिनिधी यशवंत पवार यांची संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई शाखा लातूर च्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.