PFI ह्या इस्लामिक संघटनेवर बंदी घाला,या मागणीसाठी लातुरमध्ये मनसेचे आंदोलन
PFI ह्या इस्लामिक संघटनेवर बंदी घाला,या मागणीसाठी लातुरमध्ये सोमवार दि२६सप्टेंबर रोजी छत्रपति शिवाजी महाराज चौका मध्ये सकाळी दहा च्या सुमारास मनसेने आंदोलन केले.यामध्ये PFI ह्या इस्लामिक संघटनेने पुण्यात "पाकिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा दिल्या, हिंदुस्थानात राहुन याच देशातील साधन संपत्ती वर आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करुन देश विरोधात घोषणा देणाऱ्या PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा
जर तुम्हाला पाकिस्तानवर एवढेच प्रेम असेल तर पाकिस्तानात चालते व्हा तसेच त्यावेळी मनसेकडुन पाकिस्तान च्या ध्वज जाळण्यात आला त्यावेळी लातुर शहराच्या वतीने "हर हर महादेव " "भारत माता की जय" "जय शिवराय" ह्या जय घोषात घोषणा देऊन प्रति उत्तर देण्यात आले,
यावेळी संजय राठोड(जि.अध्यक्ष),भागवत शिंदे(राज्य उपाध्यक्ष शेतकरी सेना),मनोज(तात्या)अभंगे(शहर अध्यक्ष),सचिन सिरसाठ(जि.स्वयंरोजगार विभाग),अंकुश शिंदे(जि.कामगार सेना),अर्जुन कोळी(जि.कामगार सेना),अॕड.अजय कलशेट्टी(जि.विधी विभाग),संग्राम रोडगे(ता.अध्यक्ष उदगीर),बजरंग ठाकुर,दत्ता मेह्ञे,वैभव जाधव,अजिंक्य मोरे,अनिल जाधव,धनंजय मुंढे,बालाजी पाटील,चंदु केंद्रे ,योगेश डोंगरे ,गहिनीनाथ सोमवंशी,अॕड.चापोलीकर,कुणाल यादव,गौरव भोसले,रोहित पवार,गोविंद उदगीरे,सिध्दु इरले,नाना धुमाळ,आकाश मोरे,दत्ता बनसोडे,अमोल बनसोडे,अमोल बनसोडे,रुषी घटमल,अनिल डोंगरे,नवनाथ कारले,ओम पवार,गोविंद नाईकवाडे,महेश क्षिरसागर,धिरज राऊत,वैभव चव्हाण ,अजित पुजारी इ.पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.