Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उदगीर वरून चाकूरला येणार्या बस व कारचा भीषण आपघात

उदगीर वरून चाकूरला येणार्या बस व कारचा भीषण आपघात






       उदगीर (संगम पटवारी) 
मौजे हैबतपुर पाटी जवळ उदगीर वरून  चाकूरला येणार्या बसचा कारला भीषण आपघात झाल्याची धक्कादायक बातमी वार्यासारखी पसरली असून कार व बसचा आपघात एवढा भीषण होता की हि कार रोडच्या कडेला असलेल्या खड्यात जावून पडली. या अपघातात 5 जन ठार तर 1 जखमी झाले असल्याची माहिती मिळालली आहे. हां अपघात मंगळवार दि 4आक्टोंबर रोजी सकाळी 10च्या सुमारास घडला असुन सिफ्ट डिझायर क्र.एम.एच.24 एबी.0408 ही कार वेगाने येऊन बस क्र.एम एच 14 बिटी 1375 या गाडीच्या समोरासमोर जोराची धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे. देवरदर्शन करुन परत येताना झाला हा अपघात.
 या अपघातात1)अलोक तानाजी खेडकर रा संत कबीर नगर,उदगीर (मयत)
2)अमोल जीवनराव देवक्तते रा रावनकोला (मयत)
3)कोमल व्यंकट कोदरे रा दोरणाळ ता मुखेड (मयत)
4)यशोमती जयवंत देशमुख रा यवतमाळ (मयत)
5)नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार रा बिदर रोड, उदगीर (मयत) झाले असुन 1 
प्रियांका गजानन बनसोडे रा एरोळ ह मु गोपाळ नगर,उदगीर (जखमी असल्याची माहीती पोलीस प्रशासनाने कळविली आहे
बस मधील जखमी 1) विजयनगरकर शिवारात श्रीराम वय 50 वर्ष 2)शंकुतला गोंविद चवळे वय 70 वर्ष 3)लक्ष्मीबाई मारोती महालिंगे वय 65 वर्ष 4)निलेश केंद्रे वय 13 वर्ष 5)माया गौतम गायकवाड वय 35 वर्ष 6)किरण शेषेराव गायकवाड वय 27 वर्ष 7)बालाजी मारोती महालिंगे वय 45 वर्ष 8)ञ्यंबक मानकरे वय 55 वर्ष 9)पद्मीनी ञ्यंबक मानकरे वय 50वर्ष 10) विजयकुमार लक्ष्मण गायकवाड वय 36 वर्ष व्यक्ती आहेत
 वरिल मयत व जखमी हे नामवाड हॉस्पिटल येथील कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे

Previous Post Next Post