Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

खोटे बिले लावून रेल्वे बोगी विद्युतीकरणाच्या कामात तीन गुत्तेदारांनी साहित्य पुरवठा एजन्सीची केली फसवणूक

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
खोटे बिले लावून रेल्वे बोगी विद्युतीकरणाच्या कामात तीन गुत्तेदारांनी साहित्य पुरवठा एजन्सीची केली फसवणूक 

१.४६ कोटींची बिले बोगस


लातूर शहरालगत उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल कोच फॅक्ट्री परिसरात नविन ३३ केव्ही लाईनच्या कामासाठीचा लेखी करार करून न देता, संगनमत करून बनावट बोगस व खोटी बिले तयार करुन १ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी, शिवाजीनगर पोलिसांत तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.
 लातूर शहरालगत उभारण्यात श्री मोरया निर्मिती प्रा. लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार हरिभाऊ बारकूल (वय ४३) यांना, आरोपी मुकेश हिराचंद हेबाडे (वय ४१, रा. श्री हरी रेसीडेन्सी शिवाजीनगर नोव्हेंबर २०२० दरम्यान सदगुरु नगर, जुना औसा पोलिसांत गुन्हा, या आरोपांनी संगनमत रोड लातूर), प्रो. प्रा. भारत इंडस्ट्रीजचे मालक जमीर अमीर पाशा शेख व सईद एकास तकुल्ला सईद जफरुल्ला कादरी (के. एफ. ट्रेडर्स कलबुर्गी, कर्नाटक) या तिघांनी, मराठवाडा रेल कोच फॅक्ट्री नविन ३३ के.व्ही. लाईनच्या कामासाठीचा लेखी करार करुन न देता, विजयकुमार बारकुल यांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने बारकूल यांनी २०१९ ते खरेदी केलेल्या साहित्याचे करुन बनावट बोगस खोटी बिले तयार करून अटक ते महाविरतण कंपनीला देण्यात आलेल्या देयकाला जोडून सदरचे देयक मंजुरीकरिता शासनाला पाठवून दिले आणि १ कोटी ४६ आहेत.लाख ३९ हजार ७५६ रुपयांची फसवणूक केली. तसेच महावितरण कंपनीची दिशाभूल केली, अशी तक्रार विजयकुमार बारकूल यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिली.

या तक्रारीच्या आधारे वरिल तिघांविरुद्ध गुरनं ४१८ / २२ कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक डोलारे हे करित
Previous Post Next Post