केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डावर निवृत्ती यादव यांची नियुक्ती
लातूर : अहमदपूर (जि. लातूर) येथील डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानचे संस्थापक निवृत्ती यादव यांची सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट प्रमाणन केंद्रीय बोर्ड मुंबईच्या पॅनलवर सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भाकर यांनी ३० सप्टेंबर रोजी दिले. निवृत्ती यादव हे डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली १८ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. देशाचे पंतप्रधान मोदी यांचा महत्वकांक्षी आदर्श ग्राम प्रकल्प कार्यात २०१४ पासून ते कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्ही. एस.टी.एफ.) मध्ये निमंत्रक सदस्य म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम करण्याची संधी दिली. याच कामाची दखल घेऊन देशाचे प्रथम रक्षा प्रमुख सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे जन्मस्थळ सैंणागाव (उत्तराखंड) हे रक्षा मंत्रालयामार्फत संस्थेस विकास कार्यासाठी दत्तक दिलेले पेरणी कर आहे. आता त्यांची केंद्र शासनाच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या सोयाबीनच चित्रपट प्रमाणन केंद्रीय बोर्डाच्या मुंबईच्या पॅनलवर सदस्य म्हणून शंखी गो नियुक्ती केली असून, ३० सप्टेंबर रोजी त्यांना नियुक्तीचे पत्र केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भाकर यांनी सोयाबीन दिले.या निवडीबद्दल देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र झाले. त्यामु फडणवीस आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे निवृत्ती व तिबार पेर यादव यांनी आभार मानले आहेत.