गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बीडच्या भाजप शहराध्यक्षांनी स्वतःवर गोळी झाडून केलीआत्महत्या
बीड भाजपचे शहराध्यक्षांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी वार्यासारखी पसरली आहे.दि11 आक्टोंबर रोजी सकाळी बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असुन घटनेनंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आल. भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली, यामागे काही राजकीय अथवा कौटुंबिक कारण आहे का, याची चौकशी आता पोलीस करत आहेत.
Tags:
Crime News