वैशाली विलासराव देशमुखजी
यांच्या वाढदिवसानिमीत्त पदाधिकारी, कार्येकर्ते व अधिकारी यांच्याकडून अभिष्टचिंतन
लातूर प्रतिनिधी :
विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुखजी यांच्या सोमवार दि. १० आक्टोबर २०२२ रोजी वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्येकते, अधिकारी यांनी त्यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन अभिष्टचिंतन करून सर्वांनी उदंड आयुष्य लाभू दे अशा शुभेच्छा दिल्या.
विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुखजी यांचा सोमवार दि. १० आक्टोबर २०२२ रोजी वाढदिवस बाभळगाव येथे साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्येकते, अधिकारी यांनी त्यांची बाभळगाव निवासस्थानी जाऊन भेट घेतली अभिष्टचिंतन करून सर्वांनी त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी चेअरमन धनंजय देशमुख, रेणा सहकारी साखर कारखाना व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन रविंद्र काळे, अभिजीत देशमुख, डॉ. सारीका देशमुख, डॉ. हणमंत किणीकर, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव, जागृतीचे व्हा. चेअरमन लक्ष्मण मोरे, रोटरीचे माजी प्रांतपाल ओम मोतीपवळे, पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोलीस निरीक्षक गुटटे, सेवादलचे रमेश सुर्यवंशी, सदाशिव कदम, अभिजीत इगे, जिल्हा परीषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, स्विय सहायक प्रकाश फंड, ख्वाजाबानू बुरहान, संगीता मोळवणे, विकास कांबळे, हेमंत रामढवे, लक्ष्मीकांत सोनी, भालचंद्र थळकरी, चंद्रकांत गुडरे, अनिल चव्हाण, अजय बोराडे, रूपाली बोराडे, सुनील भोसले, लक्ष्मणराव देशमुख, विलास कारखन्याचे संचालक गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अनिल पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, पवन सोलंकर अमोल गायकवाड, अकबर मांडजे, अभिजीत पतंगे, बाभळगाव येथील अविनाश देशमुख, चेअरमन महादेव जटाळ, उपसरपंच गोविंद देशमुख, सचिन मस्के, शिवाजी जाधव यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुखजी यांना भेटून शुभेच्छा दिल्या.