Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये MVM Developer's चे दिवाळी निमित्त सर्वात स्वस्त फ्लॅट

लातूर मध्ये MVM Developer's चे दिवाळी निमित्त सर्वात स्वस्त फ्लॅट
मयुर गॅलेक्सी-A प्रोजेक्ट चे भुमिपुजन  माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते




लातूर-सामाजिक कार्यात सदैव अग्रसेर असलेले,स्वभावाने अतिशय नम्र आणि मन मिळावू तसेच नांदेड़ आणि लातूर या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारे तसेच उत्कृष्ट बांधकाम व पारदर्शी व्यव्हार करणारे MVM Developer's चे मयुर मंत्री यांनी नुकतेच नादेड-अंबेजोगाई रिंग रोड,डि-मार्ट जवळ मळवटी चौकात सर्वात कमी दराने सर्वसामान्य जनतेला परवडणारे म्हणजे 9.50 1RK पासुन पुढे असलेल्या मयुर गॅलेक्सी-A प्रोजेक्ट चे भुमिपुजन नुकतेच माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.तसेच त्यांच्या सोबत सारोळा येथील सरपंच अविस्कार गोजमगुंडे हे ही उपस्थित होते.
दिवळी निमित्त बुकिंग करणार्यां ग्राहकांना स्पेशल गिफ्ट हैंपर ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले आहे


फ्लॅट मधील सुविधा

बांधकामासाठी उत्तम दर्जाचे सिमेंट वापरण्यात येईल.

• बांधकाम रेतीत किंवा क्रशरॉन मध्ये केला जाईल.

• हॉलमध्ये सिलींग करुन देण्यात येईल.

• सामाईक पॅसेजमध्ये टाईल्स् बसवून देण्यात येईल.

• पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसाठी ६ इंची १ बोअर राहील.

• सर्वांसाठी मुबलक पार्किंगची व्यवस्था.

• किचन ओटा ग्रेनाईट मध्ये बनवून दिला जाईल व ओट्यापासून छतापर्यंत टाईल्स बसवून देण्यात येईल.

• टॉयलेटमध्ये डिजीटल टाईल बसवून देण्यात येईल.

• गृह कर्ज सुविधा उपलब्ध

• सर्व रुम्सला संपूर्ण वेंटीलेशन

• प्राईम लोकेशन

फ्लॅट लोकेशन


Previous Post Next Post