Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरच्या 'योध्याने' अमिरिकेला झुकवले!

लातूरच्या 'योध्याने' अमिरिकेला झुकवले!
पाकिस्तानला मिळणार्या F-16 या लढाऊ विमानांसाठी ४५ कोटी डॉलर ची आर्थिक मदत
 थांबली









लातूर-अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी ८ सप्टेंबर २०२२ रोजी पाकिस्तानला F-16 या लढाऊ विमानांसाठी ४५ कोटी डॉलर (3651 कोटी रुपये) ची आर्थिक मदत करण्याच्या दहशतवाद पुरस्कृत निर्णया विरोधात भारताने नाराजी व्यक्त केली होती.त्यावर वीर योद्धा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत रांजणकर आणि पदाधिकारी यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आम्ही आंदोलन केलं.या आंदोलनामुळे अमिरिकेलाही झुकावे लागले अशीच परिस्थिति तयार झाली आणी पाकिस्तानला मिळणार्या F-16 या लढाऊ विमानांसाठी ४५ कोटी डॉलर ची आर्थिक मदत थांबली.त्यावर वीर योद्धा संघटना निमित्त मात्र आहे, भारतीय बाजारपेठ किती जागतिक स्तरावर प्रभावी आहेत याची प्रचिती...यावरून आल्या चे श्रीकांत रांजणकर यांनी गुरुवार दि. १७नोव्हेंबर रोजी लातूर येथे पत्रकार परिषद घेवून सांगीतले.

अमिरेके सारख्या देशाला जगा समोर येऊन सांगावं लागत ही गोष्ट प्रत्येक भारतीयने लक्षात घेतली पाहिजे आवाज जर योग्य रित्या उचला तर अमिरिकेला सुद्धा जागा समोर येऊन उत्तर द्यावं लागत. वीर योद्धा तस पाहता मराठवाड्यातील इतर पक्षानं पेक्षा छोट संघटन आहे. हे संघटन आपल्या भागातील प्रश्न सोडवण्या साठी अन्यायाच्या विरोधात शोषित वंचितांचा हिंदुत्वाचा आवाज आहे. पण अमेरिकेने केलेल्या हे कृत्य भारत आतंकवादाच्या विरोधातल्या मोहिमेच्या विरोधात आहे यातून आपल्या शहिदांचा अपमान आहे हे लक्षात घेता मुंबईत अगदीच कमी प्रसिद्धी करता दिवाळीत लोकांना प्रवासाला अडचण होऊन नये म्हणून आम्ही कमीत कमी मराठवाड्यातील कार्यकत्यांना म्हणजे तरी शंभर दिडशे योध्याना सोबत घेऊन मुंबईच्या आझाद मैदानात आम्ही आंदोलन केलं आणि जे लोक सोबत मुंबईत यायला इच्छुक होते त्यांना समाज माध्यमातून व्यक्त व्हा असा आव्हान केलं #BoycottAmericanProducts हा # टॅग आंदोलनाच्या दरम्यान ट्रेंडिंग मध्ये होता. यश आला किंवा आम्हाला आनंद आहे अशातला भाग नाही पण आंदोलन महत्वाच्या प्रश्नांचा आवाज उचलला अमेरिकेला उत्तर द्यावे हा नवीन भारत आहे स. स. पप्रधान मोदीजींच्या शब्दात सांगायचं आंखो मे "आंख में आंख डालके बात करेंगे". याच धरती आर आम्हाला पाकिस्तानला होणारी मदत हे दुर्दैवीच आहे पण उचलेला प्रत्यक योग्य रित्या उचलला तर अमेरिका सुद्धा झुकू शकते भारत जोडो यात्राकडून देशाचा काही तरी आपण भलं कोरतोयत किंवा त्यातून देशावर आपण उपकार कतयत या लोकना लक्षात आले नाही जगात चालाय देश कसा लढतोय ज्यांच्या कुटुंबातील लोकांनावर आतंकवादी हल्ले झाले अशा नातवाला प्रश्न सुद्धा पडत नाही ना किंवा बोलावं सुद्धा वाटत आणि हे लोक कसा देश जोडणार हे लाजिरवाणं आहे....
Previous Post Next Post