गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूरच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षकपदी अजय देवरे
लातूर :लातूर जिल्हा पोलिस प्रशासनात बदल झाला असुन पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांची बदली झाल्यानंतर लातूर जिल्हयाची कमान नुतन पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी हातात घेतली त्यानंतर लातूरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांची नागपूर शहर पोलिस उपायुक्तपदी बदली झाली असून. त्यांच्या जागेवर नाशिक येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक अजय लक्ष्मण देवरे येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बदली झालेल्या अधिका-यांना तात्काळ रूजू होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
script async="async" data-cfasync="false" src="//pl17513777.highperformancecpmgate.com/c00bd85035addb6da3d5a310e5e0d79e/invoke.js">