Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

नांदेड पालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त कुटुंबासह एसीबीच्या ताब्यात

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
नांदेड पालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त कुटुंबासह एसीबीच्या ताब्यात


नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे तत्कालीन अप्पर आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांच्याकडे २८ लाख ७२ हजार ३६० रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने याप्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पुण्यातून पत्नी आणि मुलासह ताब्यात घेतले आहे. आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांच्या मालमत्तेची चौकशी केली. या उघड चौकशीअंती एसीबीने ठपका ठेवला आहे.
या प्रकरणात एसीबीचे पोलीस आहे. २०१० ते ३० जून २०१६ या शासकीय उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या सेवेच्या
कालावधीत लोकसेवकाच्या फिर्यादीवरून तत्कालीन अप्पर आयुक्त राम गगराणी आयुक्त राम यांची चौकशी केली. कायदेशीररीत्या प्राप्त असलेल्या आर्थिक उत्पन्नाच्या तुलनेत गगराणी यांच्याकडे अधिक मालमत्ता आढळली आली आहे. या आला आहे. अधिकच्या मालमत्तेविषयी त्यांना स्पष्टीकरण देता येणार आहे.यानी मालमत्ता ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ४५ टक्के अधिक होती. थोडक्यात २८ लाख ७२ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता त्यांनी संपादित केली हे चौकशीअंती उघड झाले विशेष म्हणजे ही मालमत्ता त्यांची पत्नी जयश्री रामनारायण गगराणी यांच्या नावे होती.तसेच
ही मालमत्ता मुलगा प्रथमेश गगराणी यांनी ताब्यात घेऊन त्यावर व्यवसाय करत राम गगराणी यांना सहकार्य केल्याचा ठपका एसीबीने ठेवला आहे. यांच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे

Previous Post Next Post