लातूर शहाराचा पाणी पुरवठा बंद राहणार....
लातूर शहर महानगरपालिका पाणी पुरवठा योजने अंतर्गत धनेगांव हेडवर्क्स येथील उध्दरण नलिकेवर मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने तसेच हरंगुळ जलशुध्दीकरण केंद्र येथील MSEB चे क्युबिकल मिटर जळाल्याने उद्या दिनांक 11.11.2022 रोजी होणारे पाणी वितरण बंद राहणार असुन नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपाालिकेेच्या वतीने
करण्यात आले आहे.