Ads by Eonads
आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत,ट्वेंटीवन शुगर लिमिटेड युनीट १ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ
लातूर प्रतिनिधी १५ नोव्हेंबर २०२२ :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याप्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी शेतकरी दांपत्याच्या हस्ते ऊस मोळीचे
पूजन करून मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर लि च्या गळीत हंगामाचा शुभारंभकरण्यात आला.
मंगळवार दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता माजी मंत्री आमदार तथाकारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुखउपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम पार
पडला, प्रारंभी सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे श्री व सौ सुरेश बाबासाहेब पाटील या शेतकरी दांपत्याच्या हस्ते गळीत ऊस मोळीचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी अधिकाधिक कार्यक्षमतेने कारखाना चालवून परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप करावे, अशा सूचना माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी देऊन, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यासर्वांना गळीत हंगामाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
ट्वेंटीवन शुगर लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट समीर सलगर, विपिन देशमुख,अनिल मैंदरकर, गोविंद देशमुख, शेतकी अधिकारी सुभाष कल्याणकर, मुख्य शेतकी
अधिकारी मिलिंद पाटील, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, पुनीत, पाटील सचिनबंडापले, संभाजी सुळ, जगदीश बावणे, अनिल पाटील, हणमंत पवार, ऊस उत्पादकशेतकरी, ट्वेंटीवन शुगर लिमिटेडचे अधिकारी, कर्मचारी तसेच ऊस उत्पादन
सर्वाधिक ऊस पुरवठादार शेतकरी दांपत्याच्या हस्ते ऊस मोळीचे पूजन

शेतकरी यावेळी उपस्थित होते.