Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री संभाजी निलंगेकर,आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते 'फोटो क्राईम न्यूज' च्या 'स्त्री'Digital दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री संभाजी निलंगेकर,आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते 'फोटो क्राईम न्यूज' च्या 'स्त्री'Digital दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन












लातूर-राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते फोटो क्राईम न्यूज च्या २०२२-'स्त्री' या Digital दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन गुरुवार दि.३नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय डिपीडिसी हाॅल येथे आढावा बैठकीनंतर करण्यात आले त्यावेळेस सोबत माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य संभाजीभैया निलंगेकर,आमदार रमेशअप्पा कराड,लातरचे खासदार सुधाकर श्रृंगारे,उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर,औशाचे आमदार अभिमन्यू पवार,आमदार अमित देशमुख,आमदार धिरज देशमुख,आमदार बाबासाहेब पाटील,आमदार संजय बनसोडे,
 ,जिल्हाधिकारी बी.पी पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मनपाआयुक्त  बाबासाहेब मनोहरे, माजी आमदार विनायकराव पाटील आदी मान्यवरांची उपस्थिति होती.त्यासोबतच फोटो क्राईम न्यूज चे विष्णु आष्टीकर, प्रतिनिधि जुगल किशोर तोष्णीवाल,पत्रकार राम जाधव, पत्रकार सतिश तांदळे ,दिवाळी अंकाच्या कव्हर पेजवर असणारे सौ.राजश्री बनसोडे हे हि उपस्थित होते.
Previous Post Next Post