विश्वास नांगरे पाटील आता लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालकपदी!
मुंबई : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या असून विश्वास नांगरे पाटील आता लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक पदी बढती देण्यात आली आहे.
सदानंद दाते आता दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक तर . तर रितेश कुमार पुण्याचे तर मिलिंद भारंबे आता नवी मुंबईचे पोलिस आयुक्त पदी लवकरच येणार आहेत.