माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री आदरणीय श्रीमती हीराबेन मोदी यांचे निधन
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. खुद्द पंतप्रधानांनीच (PM Modi) शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्विट करत आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली. यावेळी त्यांनी हिराबा यांचा एक फोटोही शेअर केला.
या दु:खाच्या काळात संपूर्ण देश आपल्या पंतप्रधानांच्या पाठीशी आहे.
Tags:
Social News