Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

चंद्रकांतदादा पाटिल यांच्यावर केलेल्या शाईफेक च्या निषेधार्त भारतीय जानता पार्टी लातूर शहरच्या वतीने तीव्र निदर्शने

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
चंद्रकांतदादा पाटिल यांच्यावर केलेल्या शाईफेक च्या निषेधार्त भारतीय जानता पार्टी लातूर शहरच्या वतीने तीव्र निदर्शने



लातूर-राज्यचे उच्च शिक्षण मंत्री मा ना चंद्रकांत दादा पाटिल यांच्यावर काही समाजकंटकांनी केलेल्या शाईफेक च्या निषेधार्त आज डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क समोर भारतीय जानता पार्टी लातूर शहरच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. 
या वेळी श्री गुरुनाथ जी मगे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस श्री प्रवीण सावंत, ॲड दिग्विजय काथवटे ,श्री शैलेश गोजमगुंडे, श्री देविदास काळे, श्री शिवसिंग सिसोदिया, श्री संगीत रंदाळे, श्री शैलेश स्वामी ,श्री श्रीराम कुलकर्णी, श्री संजय गिरी ,श्री रवी सुडे ,सौ मीनाताई भोसले ,शोभाताई कोंडेकर, आफरीन खान ,श्री मुन्ना हाश्मी ,श्री किशोर काळे, श्री धनंजय हाके, श्री संजय सुरवसे, सौ रत्नमाला घोडके ,श्री गजेंद्र बोकन ,श्री राजेश पवार, श्री काकासाहेब चौगुले, श्री प्रतापराव शिंदे, प्रियंकाताई जोगदंड, रोहिणीताई देशमुख, जयश्रीताई भुतेकर, ज्योतीताई मारकडे, निर्मलाताई कांबळे व भारतीय जानता पार्टी चे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
Previous Post Next Post