Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उदगीर येेेेथे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाचे आंदोलन..

खासदार सुधाकर शृंगारे यांच्या नेतृत्वात ...
उदगीर येेेेथे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत  भाजपाचे आंदोलन.. 







 उदगीर-पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उदगीर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले. यावेळी बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.त्याच बरोबर पाकिस्तानी ध्वजाचे दहन करीत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.-- या आंदोलनात खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, बस्वराज पाटील कोळखेडकर, मनोज पुदाले, सुधीर भोसले, वसंत शिरशे, अमोल निदवदे, बाळासाहेब पाटोदे, बालाजी गवारे, बसवराज रोडगे, उत्तराताई कलबुर्गे,सरोजा वारकरे पप्पू गायकवाड, यांच्यासह अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी सहभागी झाले होते.---
Previous Post Next Post