Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

नविन वर्षानिमित्त लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 71 इसमावर कारवाई

888
गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
नविन वर्षानिमित्त लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 71 इसमावर कारवाई






लातूर-नविन वर्षानिमित्त लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती.या कमी जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक ठाणे प्रभारी अधिकारी या बंदोबस्त मध्ये हजर होते.बंदोबस्तादरम्यान
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 71 इसमावर कारवाई करण्यात आलेली असून दारूच्या 14 रेड करण्यात आल्या त्यांच्या जवळून जवळपास 63 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक गजानन भातलवंडे यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसामान्य नागरिकांना नविन वर्ष आनंदाने उत्साहात साजरा करण्यात यावा या साठी ऑन रोड होते. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.लातूर शहर उदगीर अहमदपूर निलंगा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी फिक्स पॉईंट रोड पेट्रोलिंग चार्ली पेट्रोलिंग लावून सर्व वरिष्ठ अधिकारी आणि जवळपास 60 टक्के पोलीस अधिकारी, कर्मचारी नविन वर्षाच्या बंदोबस्त कामी ऑन रोड होता.
888
Previous Post Next Post