Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महानगरपालिका हददीमधील मनपा मालकीच्या जागा रंगवण्यावर होणार कार्यवाही

महानगरपालिका हददीमधील मनपा मालकीच्या जागा रंगवण्यावर होणार कार्यवाही


लातूर-लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने याव्दारे शहरातील सर्व नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येते कि लातूर शहर महानगरपालिका हददीमधील मनपा मालकीच्या व शासकीय ईमारती रंगविणे, व्या‍पारी संकुल रंगविणे, समाज मंदीर रंगविणे, शाळा रंगविणे, कंपाऊंड वॉलवर चिञ काढणे, भिंती रंगविणे, मुख्यं रस्यावरील दुभाजकावर पोस्टार्स लावणे, ईत्यांदी, मनपाची परवानगी न घेता करत आहेत. यामुळे लातूर शहरातील सार्वजनीक मालमत्तांचे विद्रुपीकरण होत आहे. विद्रुपीकरण करणा-यां विरुध्द महाराष्ट्र मालमत्ता विरुप्पन प्रतिबंध कायदा 1995, मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियमांतर्गत व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार त्यांच्या विरुध्द उचित कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे हि विंनती.
Previous Post Next Post