Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ ४ आणि ५ फेब्रुवारीला ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद’चे आयोजन

मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ ४ आणि ५ फेब्रुवारीला ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद’चे आयोजन




🔴 मूर्तीभंजन आणि मंदिरांमधे चोरी
🔴 शासनाद्वारे मंदिरांचे अधिग्रहण
🔴 देवस्थानच्या परिसरात होणारी पवित्रतेची हानी
🔴 अन्य पंथीयांद्वारे मंदिरांवर अतिक्रमण

या समस्यांपासून

मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ

🚩 *महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद* 🚩

मंदिर सरकारीकरण तसेच मंदिरांवरील विविध आक्रमणे यांच्या विरोधात अभेद्य संघटन उभे करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.

*या परिषदेत सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरा :*
https://www.hindujagruti.org/marathi/mandir-nyaas-parishad

*( *प्रवेश केवळ मंदिर विश्वस्तांसाठी)*

🗓️ *परिषदेची दिनांक : ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३*

आयोजक : हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ, पद्मालय, जळगाव

*📱अधिक माहितीसाठी संपर्क करा :*
 ९५५२४२६४३९, ७०२०३८३२६४



Previous Post Next Post