Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'विद्या'चा गंध नसलेला महाराजाने ब्राम्हण समाजावर गरळ ओकली

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
'विद्या'चा गंध नसलेला महाराजाने ब्राम्हण समाजावर गरळ ओकली
म्हणे नारायणबळी, नागबळी सारखे विधी करायला लावणारे 'ब्राम्हण' गब्बर झाले 




लातूर-'विद्या'चा गंध नसलेला महाराजाने तथाकथित वारकरी संप्रदाय, कथा-कीर्तनकारांवर गरळ ओकले असून यामुळे लातूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
स्वताला महाराज म्हणणार्याने आपल्या बुध्दीची पातळी ओलांडून
समाजामध्ये धर्माच्या नावाखाली लुटणारे सक्रिय झाले आहेत. नारायणबळी, नागबळी सारखे विधी करायला लावणारे ब्राम्हण गब्बर झाले आहेत, असे विधी केल्याने काहीही फरक पडत नाही. जनतेने अशा पाखंडीपासून सावध रहावे, असे बोलून नसलेली बुद्धी दाखवण्याच्या प्रयत्नात ब्राम्हण समाजाला लक्ष केले आहे.नेमका हा महाराज आहे कि राजकारणातून पैदा झालेला झोले बाबा आहे,जोकी वारकरी संप्रदाय,किर्तनकार यांच्यावर बोलून आपले पितळ पाढरे करत आसतो . विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ब्राम्हण समाजाला उच्च पातळीवर नेवून ठेवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत सावली सारखे असणारे आदरनिय आमदार अभिमन्यूपवार हे ही होते.त्यांनी यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही हे विशेष..! उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बुध्दीच्या जोरावर निवडुन आलेले आमदार यांनी न बोलने म्हणजे...ब्राम्हण समाजाने नेमका काय बोध घ्यावा ?मागील आमदारकिच्या निवडणुकी मध्ये वारकरी संप्रदायावर धमकावून मारहाणकरणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे धमकावणार्याला निवडणुकित वारकरी संप्रदाय च्या नाराजगी मुळे फटका बसला होता,वारकरी संप्रदायावर बोलने म्हणजे आपल्यावर बोलणे अशी भावणा व्यक्त होत आहे.वर्षामधुन चारपाच सप्ताह लावणारे आमदार अभिमन्यूपवार यांनी यावर गांभिर्याने विचारकरणे अवश्यक बनले आहे.ब्राम्हण समाचे मन दुखावणार्या विद्याचा गंध नसलेला महाराजाने ब्राम्हण समाजाची जाहिर माफी मागावी अशी मागणी ब्राम्हण समाजाकडून होवू लागली आहे.
सप्ताहाच्या नावावर धार्मिक दलाली सुरू...पण नेमकी कोणाची..? भगवे कपडे घालून,गळयात माळाचढवून सप्ताहाचे सातही दिवस कथेचा 'क' माहित नसनार्याने उठसुठ वारकरी संप्रदाय, किर्तनकार यांच्यावर आरोप करत सुठला आहे ,अशा या सदसदविवेक बुध्दि विकलेल्या महाराजाला मा अभिमन्यु पवार यांचे जवळही फिरकु देवू नये अशी भावणा आता वारकरी संप्रदाय किर्तनकार यांच्याकडून होवू लागली आहे. 'मी मेल्या दिवशी तपासून घ्या' माझ्या नावे कुठेच एकदमडाही मिळणार नाही..! अशा शब्दांत बोलणार्या महाराजाची खरचं त्याच्या घराची,त्याच्या बॅंकेची,तसेच त्यांच्या सोबत फिरणार्यांची उघड चौकशी करावी,हा बुध्दीहीन महाराज मागच्या दहा वर्षांत तो काय करत होता?याला RSS मधून का हाकलून देण्यात आले होते..?त्याच्यावर गुन्हेदाखल आहेत का नाही..? तसेच आता पर्यंत रोजची दिनचर्या नेमकी काय आहे? याची उघड चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Previous Post Next Post