प्रा. किरण नारायणराव पाटील यांनी आपल्या मताचा हक्क बजावला.
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार सोमवार, 30 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होत आहे.लातूर जिल्ह्यात 40 मतदान केंद्रांवर 11 हजार 296 शिक्षक मतदार आपला हक्क बजावत असून संपुर्ण मराठवाङयात दुपारी 2वाजे पर्यंत 58%मतदान झाले असल्याची माहिती समोर येत आहे.