लातूर शहराचा पाणी पुरवठा बंद
लातूर -लातूर शहर महानगरपालिका पाणी पुरवठा योजने अंतर्गत धनेगांव हेडवर्क्स येथुन शहराला पाणी पुरवठा पुरवठा केला जातो. परंतू सद्यस्थितीत MSEB च्या कर्मचा-याचे संप असल्याने धनेगांव हेडवर्क्स येथील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत विद्युत पुरवठा चालु होत नाही तोपर्यंत शहराला होणारे पाणी वितरण बंद राहणार असुन नागरीकांनी सहकार्य करावे.