काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रक्रती मध्ये बिघाड
सर गंगाराम रुग्णालय ट्रस्ट सोसायटीचे चेअरमन डॉक्टर डी. एस. राणा यांनी सांगितले की, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांना २ मार्च रोजी चेस्ट मेडिसिन विभागाचे सीनिअर कंसलटंट डॉक्टर अरुप बसू यांच्या निगराणीखाली सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तपासणी सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.