Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्हा पोलिसांच्या 12 मोटार सायकलीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

लातूर जिल्हा पोलिसांच्या 12 मोटार सायकलीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण





लातूर दि.30 ( जिमाका ) लातूर पोलीस दल अधिक सशक्त करण्यासाठी जिल्ह्यात 12 नवीन मोटार सायकली घेण्यात आल्या आहेत. त्या गाड्यांचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी खा. सुधाकर शृंगारे,आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, एम. आय.डी. सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिवे, वाहतूक पोलीस शाखा पोलीस निरीक्षक गणेश कदम, वाहन शाखेचे पोलीस निरीक्षक महेश काळे उपस्थित होते.
Previous Post Next Post