लातूर जिल्हा वकील मंडळाच्या अध्यक्षपदी अँड महेश बामणकर
लातूर जिल्हा वकील मंडळाच्या चुरशीच्या लढतीतून नूतन कार्यकारिणी जाहीर-------------------------------------
लातूर- लातूर जिल्हा वकील मंडळाची नूतन कार्यकारिणी २०२३ जाहीर करण्यात आली आहे.
दोन पॅनल मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत विजयी झालेले उमेदवार
अध्यक्ष अँड महेश बामणकर ६८७, उपाध्यक्ष अँड गजानन चाकूरकर ५३०, सचिव अँड प्रदिपसिंह गंगणे ५३२ , सहसचिव अँड गोपाळ बुरबुरे ६५६, ग्रंथालय सचिव अँड संतोष सोनी ५८२, कोषाध्यक्ष अँड अमोल पोतदार ५९६ मते घेऊन विजयी झाले आहेत तर प्रथमच महीलाची बिनविरोध निवडनुक नहोता झालेल्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महीला उपाध्यक्ष अँड हर्षला जोशी ६६९ , महीला सहसचिव अँड पुनम सुरकुटे ६३३ मते घेवुन विजयी झाले झाली आहेत
मतदान प्रक्रिया दिनांक ११.०४.२०२२ रोजी
सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली, एकूण मतदार म्हणुन १४४५ जनाची नोंदणी होती त्यापैकी १०३६ मतदारांनी मतदानाचा हकक बजावला होता
मतदान मोजणी रात्री उशिरापर्यंत चालली निवडणूक निर्णय अधिकारी अँड पुरुषोत्तम नावंदर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अँड संजय सितापुरे, , अँड प्रशांत मरळे, अँड युसुफ पटेल , अँड अंजली जोशी, अँड प्रणिता कांबळे, अँड सतिश देगलूरकर यांनी काम पाहिले आहे तर त्यांना कार्यालयीन कर्मचारी प्रकाश मसलगे, सुशील सुरवसे, विष्णु जाधव यांनी सहाय्य केले तर सर्व नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करून पेढा भरवुन मावळत्या कार्यकारिणीने स्वागत केले आहे