Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कृषी विकास पॅनल लातूरच्या प्रचाराचा केला शुभारंभ

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
कृषी विकास पॅनल लातूरच्या प्रचाराचा केला शुभारंभ
लातूर शहरातील मार्केट यार्डमधील श्री गौरीशंकर मंदीरात महाआरती करुन


 राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील कृषी विकास पॅनल लातूरचा शुक्रवार
दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी. मार्केट यार्ड परिसरातीलश्री गौरी शंकर
मंदीरात महाआरती करुन दर्शन घेऊन नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी नंदीबैलाचे
 दर्शन घेऊन पूजा केली.
याप्रसंगी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार
वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे
माजी सभापती ललीतभाई शहा, माजी उपसभापती मनोज पाटील, लातूर जिल्हा
काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष ॲङ. किरण जाधव, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, माजी महापौर विक्रांत
गोजमगुंडे, स्मिता खानापुरे, दिपक सुळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे,
रेणा साखरचे माजी व्हा. चेअरमन आबासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य
दिलीप नाडे, धनंजय देशमुख, राजकुमार पाटील, विलास को-ऑप. बँकेचे
उपाध्यक्ष ॲङ.समद पटेल, ट्वेन्टीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख,
विलास साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, माजी व्हा. चेअरमन
गोविंद बोराडे, तात्यासाहेब देशमुख, अशोक काळे, मदन भिसे, डॉ. सतिष
कानडे, सुदाम रुकमे, रावसाहेब लकडे, माजी सभापती वाल्मिक माडे, लालासाहेब
देशमुख, रामराव ढगे, पंडीत गायकवाड, श्रीरंग दाताळ, राजेसाहेब पाटील,
प्रताप पडीले, माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ मोरे, प्रकाश ऊफाडे,
विजयमुर्ती शेटे, इंदिरा सुतमिलचे चेअरमन बाळासाहेब कदम, माजी मनपा
सदस्या सपना किसवे, गिरीश ब्याळे, गणेश एसआर देशमुख, रमेश थोरमोटे पाटील
यांच्यासह जिल्हा बँक, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना,
विलास साखर कारखाना, रेणा साखर कारखाना, विलास बँक, बाजार समितीचे माजी
संचालक, तसेच विविध संस्था, संघटनांचे आजी–माजी पदाधिकारी यांच्यासह कृषी
विकास पॅनल लातूरचे सर्व उमेदवार,निरीक्षक बाजार समिती मधील आडते,
व्यापारी, हमाल, तोलारी, गाडीवान, गुमास्ते यांच्यासह सर्व घटक, शेतकरी,
नागरीक उपस्थित होते.
Previous Post Next Post