Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बागेश्वर बाबा यांच्या विरोधात तक्रार दाखल

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बागेश्वर बाबा यांच्या विरोधात तक्रार दाखल 


मुंबई :दिवसेंदिवस वेगवेगळे विधान करणारे बागेश्वर बाबा ऊर्फ ​​धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेने केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेने मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
Previous Post Next Post