Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मक्का मदिना येथे अनशराह बालिकेचा रोजा

 मक्का मदिना येथे अनशराह बालिकेचा रोजा



लातूर - दि.१४ एप्रिल २०२३ रम़जान हा पवित्र महिना असुन या रम़जानच्या महिन्यात इस्लामिक पाच तत्व आहेत त्यापैकी रोंजा हे एक तत्व आहे अल्लाह ( ईश्वर ) हा सर्वश्रेष्ठ अल्लाह चे आम्ही पाईक आहोत जगात, देशात,राज्यात, जिल्ह्यात, गावात, गल्ली , मोहल्ला येथे शांतता नांदावी जी संकटे जगात येताहेत या संकट पासुन
अल्लाह ईश्वर आमचे रक्षणकर आम्हाला माफ़ कर पक्षी , प्राणी , यावर दया कर अशीच जणू अनशराह मक्का मदिना येथे रम़जानच्या महिन्यात रोंजा धरुन हि प्रार्थना करत असावी ? आई वडील यांचे संस्कार हे पाल्यांना महत्वाचे असतात पाल्यांच आचरण लहान बालके करत असतात त्यापैकी अनशराह हि छोटी बालिका ५ वर्ष ५ महिने वय आहे वडील हे व्यवसायाने संगणक आहेत श्री इम्रान सय्यद यांचे गंजगोलाई मज्जिद मऱकज च्या बाजूला व्यवसाय करताहेत तर आई हि वैद्यकीय सेवा करत आहे असं दांपत्य असुन लहान मुलीने मक्का मदिना येथे रम़जान महिन्यात उपवास पुर्ण केला याबद्दल नातेवाईक , मित्रपरिवार यांच्या कडून कौतुक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत
Previous Post Next Post