महाराष्ट्र विज तांत्रिक कर्मचारी सहकारी पतसंस्था च्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार समारोह
महाराष्ट्र विज तांत्रिक कर्मचारी सहकारी पतसंस्थाची नुकतीच निवडणूक पार पडली त्यात निवडून आलेल्या सर्व पदाधिकारी मान्यवरांचा माझ्या लातूर येथील कार्यालयात सत्कार केला.
त्यावेळी रविंद्र घोडके, सुभाष मुसळे, सुनील कांबळे आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
नूतन संचालक मंडळ 2023--2028.
चेअरमन:सुधाकर साठे.
सचिव: सुनील फुंदे.
व्हॉईस चेअरमन:ईश्वर देशमुख.
खजिनदार: गणेश जाधव.
सचिव निलंगा पतसंस्था तसेच लातूर चे संचालक सच्चिदानंद पुरी,नरवणे नंदकुमार, अमोल कांबळे, सुनील कापसे,पवन कदम, महीला प्रतिनिधी ज्योती गायकवाड,उषा निदाणे ,संस्थेचे व्यवस्थापक राम शिंदे.