महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून कॉंग्रेस भवन येथे ध्वजारोहण
हुतात्मा स्मारक या ठिकाणी थोर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
लातूर प्रतिनिधी – ०१ मे २०२३
महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील कॉंग्रेस भवन या ठिकाणी सोमवार दिनांक ०१ मे रोजी सकाळी लातूर
शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड. किरण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच या ध्वजारोहणानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी
बलिदान दिलेल्या थोर हुतात्म्यांना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान
या ठीकाणी असलेल्या हुतात्मा स्मारक येथे जाऊन लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून विनम्र अभिवादन देखील करण्यात आले.
यावेळी अँड.समद पटेल, अशोक गोविंदपूरकर, पृथ्वीराज शिरसाठ, संभाजी
सुळ, गोरोबा लोखंडे, सुभाष घोडके, चंद्रकांत धायगुडे, कैलास कांबळे,अँड.देविदास बोरूळे पाटील, दगडुअप्पा मिटकरी, सुरेश चव्हाण, अँड.फारुख
शेख, जालिंदर बर्डे, सुपर्ण जगताप, नामदेव इगे, सिकंदर पटेल, प्रा.सुधीरआणवले, अँड.अंगदराव गायकवाड, हमीद बागवान, गिरीश ब्याळे,प्रा.एम.पी.देशमुख, इसरार पठाण, अभिजित इगे, अकबर माडजे, प्रमोद जोशी,
जाधव सदाशिव, खाजामिया शेख, पवनकुमार गायकवाड, जय ढगे, अँड.सचिनपंचाक्षरी, संजय ओव्हाळ, पिराजी साठे, श्यामसुंदर पुरोहित, सुलेखाताई
कारेपुरकर, विजय टाकेकर, यशपाल कांबळे यांच्यासह लातूर शहर जिल्हाकॉंग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते,सदस्य आदी मान्यवर उपस्तिथ
होते.