गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
रेणापूर पोलीस स्टेशन च्या हदीमध्ये 3 ठिकाणी जुगार अङयावर छापेमारी.
35 इसमाविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये 03 गुन्हे दाखल. 3 लाख 84 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची अवैध धंद्यावर कारवाई,
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सर्वच पोलीस ठाणे व उपविभाग स्तरावर अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक (चाकुर) श्री.निकेतन कदम व परिक्षावधिन IAS नमन गोयल यांचे मार्गदर्शनात रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांनी स्वतःच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबविली.
दिनांक 28/06/2023 रोजी अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून रेणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या 3 ठिकाणी अचानकपणे छापा मारले असता तेथे इसम नामे-
1) परमेश्वर जयसिंग चव्हाण, वय 33 वर्ष राहणार रूपचंद नगर, रेनापुर.
2) सोनू प्रतापसिंग, वय 25 वर्ष ,राहणार सुखवीर नगर,दिल्ली सध्या राहणार रेणापूर.
3) रमेश भागुराम चव्हाण, वय 26 वर्ष, राहणार समसापूर, तालुका रेनापुर.
4) अनिल रंगराव देवकर, वय २५ वर्ष, राहणार रेणापूर.
5) सुनील बाबुराव चव्हाण, वय 29 वर्ष, राहणार समसापूर, तालुका रेणापूर.
6)विशाल दत्ता मदने, वय 38 वर्ष, राहणार, साई रोड, लातूर.
7) राजकुमार निवृत्ती राऊत, वय 50 वर्ष, राहणार बालाजी नगर, लातूर.
8) राज मिठाराम आडे, वय 45 वर्ष, राहणार नेहरूनगरतांडा, रेणापूर.
9) विकास दत्ता मदने, वय 35 वर्ष, राहणार साई रोड, लातूर.
10) मधुकर नारायण बोरड, वय 55 वर्ष, राहणार कोळगाव, तालुका रेनापुर.
11) दत्ता रामजी मदने, वय 60 वर्ष, राहणार साई रोड, लातूर.
12) प्रल्हाद नारायण आलूरे, वय 58 वर्ष, राहणार महापुर, तालुका लातूर
12) जहांगीर नन्हेसाब शेख,वय 40 वर्ष, राहणार रेणापूर.
13) शेख मेहबूब पाषामिया, वय 42 वर्ष, राहणार बिदर राज्य कर्नाटक.
14) बालाजी भागोजी शिरसाट, वय 40 वर्ष राहणार फावडेवाडी, तालुका रेनापुर
15) शेषनारायण किसनराव शिंदे, वय 83 वर्ष राहणार, प्रकाश नगर लातूर.
16) गोपाळ दास गायकवाड, 38 वर्ष, राहणार निवाडा तालुका रेणापूर.
17) मंचर पंढरी मुदामे, वय 52 वर्ष राहणार खानापूर तालुका रेणापूर.
18) नामदेव धोंडीराम दिड्डे, 59 वर्ष राहणार काळेगाव तालुका रेणापूर.
19)लहू गंगाधर शिंदे, वय 38 वर्ष, राहणार कुंभारवाडी , तालुका रेनापुर.
20) स्वप्नील संभाजी कोरड ,वय 27 वर्ष, राहणार बर्दापूर तालुका अंबाजोगाई.
21) दयानंद वामन कांबळे, वय 44 वर्ष, राहणार कुंभारवाडी तालुका रेनापुर.
22) रामभाऊ भगवान नागरगोजे, वय 39 वर्ष राहणार दवणगाव तालुका रेनापुर.
23) विशाल बालाजी गडगळे
24) जगन्नाथ सूर्यभान बरीदे, वय 70 वर्ष, राहणार गव्हाण, तालुका रेनापुर.
25) नागनाथ गणपतराव राठोड, वय 32 वर्ष, राहणार पोहरेगावतांडा,तालुका रेणापूर.
26) विजय गुलाब चव्हाण, वय 25 वर्ष, राहणार पिंपळफाटा, रेनापुर.
27) सुरेश वेंकट जाधव,वय 28 वर्ष, राहणार पोहरेगावतांडा, तालुका रेनापुर.
28) गोपाळ बालाजी जाधव, वय 45 वर्ष, राहणार रेणापूर.
29) यशवंत विश्वनाथ उपाडे, वय 31 वर्ष, राहणार पळशी, तालुका रेनापुर.
30)ज्ञानेश्वर पांडुरंग माने, वय 38 वर्ष, राहणार ब्राह्मणवाडी, तालुका रेनापुर.
31) चांद गणी शेख, वय 42 वर्ष राहणार बर्दापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड.
32) तुकाराम रामकिशन चक्रे, वय 40 वर्ष ,राहणार बौद्ध नगर ,रेनापुर.
33)अंकुश प्रेमदास राठोड, वय 42 वर्ष, राहणार रूपचंद नगर,रेनापुर.
34) लहू त्र्यंबक चव्हाण, वय ४५ वर्ष, राहणार समसापूर ,तालुका रेनापुर.
35) वहाब महेताब शेख, वय 55 वर्ष, राहणार खरोडा तालुका रेनापुर
असे इसम वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आले.त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 3 लाख 84 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे रेणापूर येथे
1) गुन्हा रजिस्टर क्रमांक 198/2023, कलम 12(अ) मुंबई जुगार कायदा
2) गुन्हा रजिस्टर क्रमांक 199/2023, कलम 12 मुंबई जुगार कायदा
3) गुन्हा रजिस्टर क्रमांक 200/2023, कलम 12 मुंबई जुगार कायदा
अन्वये 03 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांची चाहूल लागताच पळून गेलेले फरार इसम नामे
1) गजेंद्र चव्हाण
2) दत्ता गायकवाड
यांचा पोलीस पथक शोध घेत असून नमूद गुन्ह्यात सदर इसमाना लवकरच अटक करण्यात येणार आहे .
दाखल गुन्ह्यांचा तपास रेणापूर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर श्री. निकेतन कदम व परिक्षावधिन IAS नमन गोयल यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,चाकूर व पोलीस ठाणे रेनापुर येथील पोलीस अधिकारी,अंमलदारांनी केली आहे.