Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दहावीचा निकाल ssc result २जुन रोजी जाहिर होणार

दहावीचा निकाल २जुन रोजी जाहिर होणार ssc result 


दहावीचा निकाला उद्या २जुनरोजी १ वाजता निकाल जाहीर होणार अ सून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निकाल अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSCम्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. 
How to Check Maharashtra SSC Result 2023: Here's how to check
Visit the official website

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :


Click on the Maharashtra SSC result 2023 link
Enter your seat number and your mother's first name
Login and check your Maha 10th result
Download and save it for future use
Previous Post Next Post