डिगोळ येथील पोलिस पाटील पंडितराव पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दु.ख.निधन
बाबूराव बोरोळे
शिरूर अनंतपाळ
डिगोळ.शिरुर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथील जेष्ठ पोलिस पाटील पंडितराव ज्ञानोबा पाटील यांचे दि.25/06/2023 रोजी रविवारी सकाळी चारच्या दरम्यान हदयविकाराच्या झटक्याने दु.ख.निधन झाले आहे.
ते 67वर्षाचे होते
यांनी कायदा व सुव्यवस्था राखून शासनाने दिलेल्या गावपातळीवर पोलीस पाटील हे पद घेऊन वाद तंटे मिटविण्यावर भर देवून गावात वाद तंटे मुक्त करण्यास यश आल्याने त्यांना दादा म्हणून गावाला व या परिसराला ओळख होती.
त्यांच्यावर दि.25/06/2023 रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या गावशेजारी शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे
त्यांच्या पश्चात दोन भाऊ तीन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .
उदगीर येथील मातोश्री ज्वलंसचे मालक प्रमोद पाटील यांचे ते वडील आहेत.