भारतीय जनता पार्टी च्या शहर जिल्हाध्यक्ष पदी देवीदास काळे यांची निवड 

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार श्री देवीदास काळे यांना भाजपा लातूर जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र मिळाले त्यामुळे लातूर शहरामध्ये भाजपा कार्यालयामध्ये आनंदाचे वातावरण होते.त्याअनुशंगाने भाजपा कार्यालयामध्ये मध्ये नुतन अध्यक्ष देविदास काळे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संखेने गर्दी केली .
प्रथमचं नुतन भाजपा जिलाध्यक्ष देविदास काळे यांनी निवड झाल्याबद्दल साधला संवाद
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार श्री देवीदास काळे यांना भाजपा लातूर जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र मिळाले त्यामुळे लातूर शहरामध्ये भाजपा कार्यालयामध्ये आनंदाचे वातावरण होते.त्याअनुशंगाने भाजपा कार्यालयामध्ये मध्ये नुतन अध्यक्ष देविदास काळे यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संखेने गर्दी केली .शहरातील मित्र परिवार व भाजपा पदाधिकारी व नातेवाईकांकडुन त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर फटाके व ढोलताशाच्या गजरात शहरातील गंजगोलाई येथील जगदंबा मातेची आरती करण्यात आली त्यावेळी माजी अध्यक्ष गुरुनाथ मगे, दिग्विजय काथवटे,रवि सुडे,सतिष ठाकूर,प्रविण सावंत, प्रमोद गुडे,प्रदिप मोरे, शिवसिंह शिसोदिया,किशोर जैन,देवा गडदे,श्रीराम कुलकर्णी,विवेक बाजपाई,किशन बडगीरे ,मुन्ना हाश्मी, ज्योती मारकडे,विजय अवचारे, भरत लोंढे,आदी उपस्थित होते