शरद पवारांचा फोटो पोस्टर लावतांना लावा'..अजित पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप आला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार सरकारमध्ये आल्याने अनेक कार्यकर्त्यांना त्याचा आनंद झाला अनेकांनी याचे पोस्टर छापायला सुरूवात देखील केली. यावर अजित दादांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले. ते म्हणाले "राज्यभरात पोस्टर लावताना त्यावर शरद पवारांचा फोटो सुद्धा लावावा". या आदेशामुळे अजित दादा आणि शरद पवार यांच्या मधील प्रेम कायम असल्याचे दिसत आहे.