Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोफत बॅच


शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोफत बॅच


शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोफत  असंख्य तरूण-तरूणींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. विविध पदांच्या जाहिराती नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत, ध्येयवादी विद्यार्थ्यांच्या मेहनतीस अधिक पाठबळ देण्यासाठी शारदा फाऊंडेशन आणि परीक्षा पंडित यांच्या संयुक्त विद्यमाने TCS/IBPS पॅटर्न वर आधारित होऊ घातलेल्या परीक्षांकरिता संपूर्णपणे मोफत बॅचची सुरवात करीत आहोत....

     डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "शिक्षण हे सामाजिक क्रांतीतील सर्वात प्रभावी अस्त्र" आहे, पण आजघडीला झालेले शिक्षणाचे पुरते बाजारीकरण व भरमसाठ फिसचा डोंगर पाहून इच्छा असूनही क्लासेस लावु न शकणाऱ्या आर्थिक विवंचनेतील विद्यार्थ्यांना भक्कम आधार पुरवून ही सामाजिक क्रांती आधिक बळकट करणे हा आमचा या कार्यामागील प्रामाणिक हेतू आहे....

मर्यादित जागा असल्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा....
Previous Post Next Post