गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
उदगीर जवळ ८७० अवैध देशी दारूसह ट्रक जप्त;दोघांना अटक
उदगीर- कर्नाटकातील हुबळी येथून एका ट्रकमध्ये लिंबोळी खताच्या पोत्यामध्ये लपवून अवैध देशी दारूचे ८७० वॉक्स गडचिरोलीकडे घेऊन निघालेला एक ट्रक उदगीर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि. ८) मध्यरात्री १२:२० वाजेच्या सुमारास आवलकोंडा पाटी येथे पकडुन जप्त केला आहे. या इक मध्ये ३० लाख ४५ हजार रुपयांची देशी दारू मिळून आलो आहे. तर ट्रक जात करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार कर्नाटकातील हुबळी येथे जात असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांचं एक पथक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी शुक्रवारी रात्री सापळा लावून तयार होते. शुक्रवारी मध्यरात्री नंतर १२:२० वाजेच्या सुमारास आवलकोंडा पाटी च्या १०० बॉटल आहेत. येथे उदगीर ग्रामीण पोलिसांनी ट्रक (केए ०१ एई ६८२२) पकडुन ट्रकमध्ये काय आहे अशी चालकाकडे विचारणा करून तपासणी केली असता ट्रकमध्ये लिंबोळी खताच्या पोत्याआड लपवलेले दारूचे अनेक बॉक्स निदर्शनास आले.
पोलिसांनी ट्रक पकडून पोलिस स्टेशन ला आनून ट्रक मधील सर्व मंगल बाहेर काढून तपासणी केली असता लिंबोळी खताच्या तीनशे पोत्याआड लपवलेले ३० लाख ४५ हजार रुपये किमतीचे अवैध देशी दारूचे ८७० बॉक्स मिळून आले. देशीदारू प्रवरा डिस्टलरी प्रवरानगर जि. अहमदनगर असे लिहीलेले खपटी लेबल असलेल्या प्रती बॉक्समध्ये प्लॅस्टिकच्या ९० एम.एल.पोलिसांनी या ट्रकमधून विनापरवाना वाहतूक करताना ३० लाख ४५ हजार रुपये किमतीची देशी दारू दीड लाख रुपये किमतीचे लिंबोळी खताचे तीनशे पोते, चार हजार रुपये किमतीची ताडपत्री, दोरी आणि २१ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ५२ येथून एक ट्रक उदगीर मार्गे गडचिरोलीकडे पोलीस स्टेशनला आणून ट्रक मधील सर्व माल लाख ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद नामदेवराव श्रीमंगल यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रफीदीन इस्माईल (रा. बारदीनगर मेट्रो पॉलेटन कोईम्बतूर, तामीळनाडु) आणि विजयन कृष्णकुट्टी अल्कपरम्बील (रा. उडीकल, जि. कन्नूर, केरळ) या दोघाविरुद्ध गुरनं, ४२४ / २३ कलम ६५ (अ) (३) ग.वा.का. ८२, ८३, ९० १०८ माका सह कलम १०९ भा. पं. वी. प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, पोउपनि रवींद्र तारु, पहीले हे तपास करीत आहेत. पोलीस कर्मचारी सचिन नाडागुडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोउपनि आनंद श्रीमंगल जीप चालक लोखंडे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार राम बनसोडे, राहुल नागरगोजे, सचिन नागुडे, तुळशीराम बरुरे, नामदेव चेवले यांच्या पथकाने मोठी यशस्वीरित्या कारवाई केली आहे.