Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मुर्तीची अतिशय उत्साहात स्थापना

  Ads by Eonads
'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मुर्तीची  अतिशय उत्साहात स्थापना














लातूर- लातूर मध्ये गल्लोगल्लीत  श्रींची प्रतिष्ठापना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बाप्पांची आतुरतेने वाट पाहणारे भक्तगण मंगळवारी जयघोषात दंग होते. 
एल आय सी काॅलोनी येथे दरवर्षा प्रमाणे याही वर्षी संध्याकाळी ९च्या सुमारखस 'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मुर्तीची पुजा करुन स्थापना करुन आरती करण्यात आली.
 गणेश चतुर्थी दिवशी गणरायाचे आगमन अगदी थाटा माटात करण्यात येते.या दिवशी अशीच लगभग गणेश भक्तांमध्ये सकाळी दहा वाजल्यापासुन चालू झाली.लहान मुलांपासुन ते अबाल वृध्दा पर्यंत आनंदाने मंडपापाशी गणेश मुर्ती आणण्यासाठी गोळा होत होते.दुपारी तिन च्या दरम्यान मुर्ती आणण्यासाठी ट्रॅक्टर सजवण्यात आले.यासाठी डीजे ही लावण्यात आला.
डिजेच्या तालावर लहनापासुन मोठ्यांपर्यंत सर्वजन थिरकू लागले.बगता बगता शेकडोंच्या संखेत गणेश भक्त जमा झाले.मात्र, सायंकाळी सहा नंतर  भक्तगणांमध्ये उत्साह संचारला होता. परंतू तरुणाईचे आपल्या लाडक्या बप्पासमोर नाचता नाचता रात्रीचे 9 वाजलेले कळालेच नाही.त्यानंतर आयोजकांनी मुर्ती स्टेजवर स्थापण करण्यात आली.मुर्ती अतिशय सुंदर,मोहक आणि भारदस्त असल्यामुळे थोडावेळ लागला.अगदी शिताफिने मुर्ती स्टेजवर आणण्यात आली.त्यानंतर संस्थापक अध्यक्ष संजय राठोड़ यांच्या हस्ते 'लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मुर्तीची पुजाकरुन स्थापना करण्यात आली.यावेळी
लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयभाऊ राठोड़ ,लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळाचे अध्यक्ष डॅशिंग व्यक्तिमत्व असलेले संकेत राजाभाऊ उडगे,उपाध्यक्ष सचिन राजू राठोड विक्रम पवार , श्री कंठे , संजय साळुंखे , सचिन राठोड , दीपक कदम , रमाकांत जाधव , प्रयोग राम विश्वनाथ स्वामी , अध्यक्ष घोडके सर, संजय राठोड , शिवाजी घोणे साईराज राठोड, विष्णू राठोड, जगदीश राठोड, सचिन राठोड़, प्रसिद्धीप्रमुख विष्णू आष्टीकर, राम पाटोळे ,संतोष अस्वार यांची उपस्थिति होती.
 .






Previous Post Next Post