Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

MVM Developer's चे मयुर मंत्री यांनी केले गणेश विसर्जनानिमित्त गणेश भक्तांसाठी अन्नदानाचे वाटप

MVM Developer's चे मयुर मंत्री यांनी केले गणेश विसर्जनानिमित्त गणेश भक्तांसाठी अन्नदानाचे वाटप








सामाजिक कार्यात सदैव अग्रसेर असलेले,स्वभावाने अतिशय नम्र आणि मन मिळावू तसेच नांदेड़ आणि लातूर या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपणारे MVM Developer's चे मयुर मंत्री यांनी लाॅर्ड व्यंकटेशा'गणेश मंडळास महाअन्नदान दिले.तसेच आदर्श काॅलोनी ,औसा रोड वर गणेश विसर्जनानिमित्त दि २8सप्टेंबर रोजी येणार्या हजारो गणेशभक्तांना  MVM Developer's     च्यावतीने अन्नदान करण्यात आले ,यावेळी हजारोंच्या संखेने या अन्ननदानाचा गणेश भक्तांनी लाभ घेतला , दुपारी दोन वाजल्यापासून चालू करण्यात आलेले हे अन्नदान रात्री उशीरा पर्यंत चालू होते.या अन्नदानाचा लाभ आजुबाजु परिसरातील शेकडोंच्या संखेने नागरिकांन घेतला,तसेच या अन्नदानास  परिसरातील मान्यवर उपस्थितराहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
Previous Post Next Post