Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या हस्ते आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ' ज्ञानतीर्थ २०२३ चे उद्घाटन

प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या हस्ते आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ' ज्ञानतीर्थ २०२३ चे उद्घाटन



स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ' ज्ञानतीर्थ २०२३ चे उद्घाटन दि.१५ ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उद्धव भोसले, उद्घाटक प्रसिद्ध सिने अभिनेत्री व स्वराज्य संभाजी मालिका फेम प्राजक्ता गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे, विशेष उपस्थिती औसा येथील आमदार अभिमन्यूजी पवार, शिक्षक मतदार संघ आमदार विक्रमजी काळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. महादेव गव्हाणे, श्री हनुमंत कंधारकर, श्री .नारायण चौधरी, डॉ. संतराम मुंडे, स्वागत अध्यक्ष दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक विश्वाधर देशमुख यांनी केले.

Previous Post Next Post