Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भाजप पदाधिका-याची मध्यरात्री नागपुर मध्ये हत्या

भाजप पदाधिका-याची मध्यरात्री नागपुर मध्ये हत्या 


नागपूर: नागपूरच्या पांचगाव येथील भाजप पदाधिका-याची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिका-यांचे नाव असुन राजू डेंगरे यांचा मृतदेह विहिरगव परिसरात आढळून आला आहे. मध्यरात्री तीन वाजता ही घटनाा घडली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले.


Previous Post Next Post