श्याम जाधव यांचे निधन
लातूर : येथील पत्रकार श्रीराम जाधव यांचे ज्येष्ठ बंधू श्याम रावसाहेब जाधव यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. ६) सकाळी निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या पा थिर्वावर खाडगाव रोड स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व बहीण असा परिवार आहे.